कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. कलाकारांची बॅकस्टेज धमाल आणि विवेकच्या प्रॅन्कविषयी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.